यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो. योग्य मार्ग आणि चांगल्या सवयींमुळे कुठलाही व्यक्ती यशस्वी होतो.
Tv9-Marathi

यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो. योग्य मार्ग आणि चांगल्या सवयींमुळे कुठलाही व्यक्ती यशस्वी होतो. 

9th April 2025

Created By: Dinanath Parab

भिती सर्वात मोठी बाधा आहे. माणसाने सर्वात आधी भितीचा त्याग केला पाहिजे. कारण भितीच अपयशाच कारण बनू शकते.
Tv9-Marathi

भिती सर्वात मोठी बाधा आहे. माणसाने सर्वात आधी भितीचा त्याग केला पाहिजे. कारण भितीच अपयशाच कारण बनू शकते.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

मी असं केलं, तर लोक काय बोलतील, हा विचार सोडा. मनाच ऐका आणि 
कर्म करत रहा.
Tv9-Marathi

मी असं केलं, तर लोक काय बोलतील, हा विचार सोडा. मनाच ऐका आणि  कर्म करत रहा.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

चाणक्य नितीमध्ये अहंकाराला सुद्धा वाईट म्हटलय. अहंकारामुळे माणूस 
लक्ष्यापासून भरकटतो.

चाणक्य नितीमध्ये अहंकाराला सुद्धा वाईट म्हटलय. अहंकारामुळे माणूस  लक्ष्यापासून भरकटतो.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

आळस सोडा, आळसाचा त्याग केल्यास यशाच्या अनेक संधी समोर येतील. म्हणून आळस सोडून कर्म करत राहा.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

नकारात्म विचार सोडा, आयुष्यात यश मिळेल असं चाणक्य नितीमध्ये म्हटलय.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

यश मिळवायचं असेल, तर या पाच वाईट सवयी सोडा, चाणक्यचा सल्ला 

9th April 2025

Created By: Dinanath Parab