50 व्या वर्षीही तरुण दिसायचं असेल तर या खाद्यपदार्थांना करा टाटा..बाय..

07 April 2025

Created By: अतुल कांबळे

वाढत्या वयात त्वचा ढीली होते,थकवा आणि गुडघे दुखतात.त्यामुळे जर तरुण राहायचे असेल तर या वस्तूंवर ब्रेक लावा

या वयात चेहऱ्यावर सुरुकत्या आणि रुक्षपणा येतो.पिगमेंटेशन वाढतं. कारण शरीरातलं कोलेजन कमी होतं

 या वयात साखर खाणे धोकादायकच, त्याने स्कीन म्हातारी होते.आरोग्याच्या समस्या वाढतात

रोज किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे अन्यथा समस्या वाढतात

जंक फूड, रेडी टू इट, प्रोसेस्ड फूड, तळलेले पदार्थ यापासून दूर रहावे

आळसीपणा सोडावा, रोज योगासने किंवा एक्सरसाईज न चुकवता करा

 या वयात धुम्रपान आणि मद्यपानापासून चार हात दूर रहा,त्यानेही लवकर म्हातारपण येतं