ब्लड प्रेशर कमी करायचं असेल तर आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा
10 November 202
4
Created By: Atul Kamble
खराब डाएटमुळे कमी वयात ब्लडप्रेशर,डायबिटीज सारखे क्रॉनिक आजार होत आहेत
ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष केले तर स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज सारखे गंभीर प्रकार होण्याचा धोका असतो
त्यामुळे आपल्या आहारात या 5 पदार्थां
चा समावेश केल्यास ब्लडप्रेशरवर आराम मिळतो
आंबड संत्री, मोसंबी, लिंबू सारख्या फळात सोडीयम नसल्याने ही फळे खाण्याने फायदा होतो
चिया, भोपळा तसेच आळशीच्या बियात पॉटेशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते ते फायद्याचे असते
डाळी व बीन्समध्ये प्रोटीन,फायबर, पॉटेशियमचे भंडार असते त्याने बीपी नियंत्रित होतो
पालक-ब्रोकोलीत एंटीऑक्सिडंट, पॉटेशियम, कॅल्शियम असते जे नायट्रीक एसिड वाढवते.
ब्ल्यू बेरी, स्ट्रॉबेरी, जांभुळातील एंथोसायनिन एंटीऑक्सीडेंट ब्लड प्रेशर कमी करते.
ओट्स खाल्ल्याने शरीराला काय लाभ होतात ?