Created By: अतुल कांबळे

हाडांना मजबूती द्यायची तर हे 5 पदार्थ खा, कॅल्शियमची होईल पूर्तता

15 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

शरीरास तरूण आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी हाडांना मजबूत करायला हवे

त्यासाठी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा ज्याने हाडे मजबूत होतील

 कॅल्शियम आणि विटामिन्स डी हाडांसाठी पोषकतत्व मानले जाते.

कॅल्शियम मिळण्यासाठी दूध, दही, पनीर खायला हवे

मासे आणि ड्रायफ्रुट्समध्ये विटामिन्स डी भरपूर प्रमाणात असते

 अंड्यातील पिवळा बलकात विटामिन्स डी भरपूर असते

चिया सीड्समध्ये हाडांसाठीचे पोषक कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असते

पालक,मेथी, सरसो या पालेभाज्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असते