Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

उन्हाळ्यात उष्माघात होऊ नये म्हणून या पदार्थांचे सेवन करा..

08 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

 उन्हाळ्यात लू म्हणजेच उष्माघातामुळे वाचण्यासाठी कांदा उन्हाळ्यात भरपूर खावा

sattu-2

सर्वात स्वस्त उपाय म्हणजे सत्तू, सत्तूत लिंबू पाणी, काळे मीठ घालून प्यायल्याने एनर्जी मिळते

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

दही आणि पुदीना याचा रायता खाल्ल्याने पचन चांगले होते. शरीरातील तापमान बॅलेन्स होते.

नारळ पाण्याने त्वरित एनर्जी आणि थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी प्यावे

 काकडीत ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे उष्माघातापासून वाचायचे असेल काकडी भरपूर खा