सकाळी वा संध्याकाळी, केव्हा खावा आवळा, मिळेल फायदा
1 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
आवळा आरोग्यासाठी लाभदायक, जीवनसत्व सी ची मात्रा भरपूर
आवळा तंतूमय, पाचनतंत्र सुधारते. गॅस, पित्ताचा त्रास होईल कमी
पण आवळा कधी आणि केव्हा खावा? कोणती आहे योग्य वेळ
रोज सकाळी उपाशी पोटी आवळा खाल्यास मोठा फायदा
आवळ्यात सी जीवनसत्व, रोग प्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचे
केसांच्या समस्या होतात कमी, त्वचा राहते तुकतुकीत
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?