गाजर आरोग्यासाठी खूप फायद्याच आहे. गाजरमध्ये विटामिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाजरमधील विटामिन सी मॅक्यूलर डीजेनरेशन कमी करुन डोळे  दीर्घकाळासाठी स्वस्थ ठेवायला  मदत करतात.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाजर आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. पण काही लोकांनी गाजर खाणं टाळलं पाहिजे. का ते समजून घ्या.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांच पोट खराब होतं. त्यांनी गाजर खाणं टाळलं पाहिजे. गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. ते पचवण्यासाठी पाचन तंत्र चांगलं हवं.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

शुगरच्या रुग्णांनी गाजराचा ज्यूस पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. गाजरमध्ये नैसर्गिक शुगर जास्त असते. त्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांना एलर्जी होते, त्यांनी गाजर खाऊ नये. गाजरातील एलर्जेनमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाजरात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. गाजर रिकामी पोटी खाल्ल्यास गॅस आणि अपचनाची समस्या येऊ शकते.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab