इंदूर शहराला भिकारी मुक्त करण्याच अभियान सुरु आहे. यावेळी एका महिला भिकाऱ्याशी भेट झाल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्का बसला.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जेव्हा ते महिला भिकाऱ्याला आपल्यासोबत घेऊन जात होते, तेव्हा तिच्याकडे रोख 75 हजारची कॅश पाहून हैराण झाले. 

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

त्याही पेक्षा जास्त आश्चर्याचा धक्का त्यांना तेव्हा बसला, जेव्हा त्या महिलेने सांगितलं की, तिच्याकडे जो पैसा मिळालाय, ती आठड्याभराची कमाई आहे.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

त्यानंतर संपूर्ण शहरात या महिला भिकाऱ्याची चर्चा आहे. अनेक लोक आपल्या कमाईची तुलना तिच्या कमाईशी करत आहेत.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अधिकाऱ्यांना राजवाड्याजवळील शनी मंदिरात ही भिकारी सापडली. जेव्हा अधिकाऱ्यांनी तिला पकडलं, तेव्हा तिच्याकडे 74,768 रुपये आढळले.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

हे पैसे तिने तिच्या साडीत बांधून ठेवले होते. तिच्याकडे 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंतच्या नोटा सापडल्या. 100 रुपयाच्या सर्वात जास्त नोटा होत्या.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिलेजवळ 500 रुपयाच्या 22 नोटा, 200 रुपयाच्या 18 नोटा, 100 रुपयाच्या 423 नोटा होत्या. तिची 15 दिवसाची कमाई दीड लाख रुपये आहे.

 16th dec 2024 

Created By: Dinanath Parab