Created By: अतुल कांबळे
प्रोटीनसाठी चिकन बेस्ट की सोयाबिन ?
19 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
Created By: अतुल कांबळे
19 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
प्रोटीन शरीरात स्नायू बळकट करण्यासाठी महत्वाचे असते.पीएच लेव्हलही बॅलन्स रहाते
मसल वाढविण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार महत्वाचा असतो. चिकनमध्येही प्रोटीन असते
व्हेजिटेरियन लोक सोयाबिन प्रोटीनसाठी खातात,परंतू प्रोटीन अधिक कोणात असते?
100 ग्रॅम चिकन खाल्ले तर 27 ग्रॅम प्रोटीन मिळते.परंतू तयार करण्याच्या पद्धतीवर ते अवलंबून असते
रोज 100 ग्रॅम सोयाबिन खाल्ले तर तर व्हेजिटेरियन चांगले प्रोटीन मिळवू शकतात
एक व्यक्ती रोज 150 ग्रॅम चिकन खाऊ शकतो. फॅट असल्याने आणि तेल वापरले तर लठ्ठपणा येऊ शकतो
सफरचंद खाणे चांगले,पण त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका