उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिणे शरीरासाठी चांगले असते का?

उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिणे शरीरासाठी चांगले असते का?

27 April 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
बाजारात वेगवेगळ्या प्रकारची कॉफी उपलब्ध आहे

बाजारात वेगवेगळ्या प्रकारची कॉफी उपलब्ध आहे

गर्मीमध्ये अनेकजण कोल्ड कॉफी पिण्यावर भर देतात

गर्मीमध्ये अनेकजण कोल्ड कॉफी पिण्यावर भर देतात

पण ही कोल्ड कॉफी शरीरासाठी चांगली असते का?

पण ही कोल्ड कॉफी शरीरासाठी चांगली असते का?

तज्ञांच्या मते कोल्ड कॉफी शरीरासाठी चांगली असते

ती प्यायल्याने ऊर्जा मिळते, तसेच थकवा दूर होतो

जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे शरीराचे नुकसान होते

झोप उडणे, डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवतात