उन्हाळ्यात माठातले पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते का?

27 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
माठात नैसर्गिकरित्या पाणी थंडे होते. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने सर्दी-खोकला होत नाही

माठातले पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते

माठातले पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते

हे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म योग्य राहते आणि पचन नीट होते

या पाण्यात नैसर्गिक मिनरल्स असतात. ते इम्यून सिस्टम मजबूत ठेवते

हे पाणी प्यायल्याने त्वचा चमकते आणि किडनी हेल्दी राहते

वजन कमी करण्यासाठी देखील हे पाणे फायदेशीर असते

प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात केमिकल्स असतात