सॅलेडवर मीठ टाकून खाणे योग्य की अयोग्य?
27 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
सॅलेड आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पचन सुधारण्यास, वजन कमी करण्यास मदत करते.
बहुतेक लोकांना सॅलेडवर मीठ टाकून खायला आवडतं. पण हे करणे योग्य आहे की अयोग्य?
आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारचे सॅलेड मीठ टाकून खाऊ नये.
सॅलेडवर मीठ टाकून ते खाल्ल्याने अतिरिक्त सोडियमचे प्रमाण वाढते
काकडी, टोमॅटो यांसारखे पाणीयुक्त सॅलेड पदार्थ मीठ टाकून खाल्ल्याने त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
सॅलेडवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीराला कमी हायड्रेशन मिळते
सॅलेडमध्ये लिंबाचा रस, साधं दही किंवा व्हिनेगर वापरू शकता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण ते मर्यादेत
कलिंगडाच्या फोडीवर मीठ टाकून खाणे योग्य आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा