861653-shower-9

रात्री झोपण्याआधी अंघोळ करण्याची सवय आरोग्यासाठी चांगली की वाईट?

16 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
रात्री झोपण्याआधी अंघोळ करण्याची सवय आरोग्यासाठी चांगली की वाईट?

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे.

रात्री झोपण्याआधी अंघोळ करण्याची सवय आरोग्यासाठी चांगली की वाईट?

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण रात्री झोपताना सुद्धा आंघोळ करतात.

रात्री झोपण्याआधी अंघोळ करण्याची सवय आरोग्यासाठी चांगली की वाईट?

रात्री थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीर थंड होतं आणि झोप छान लागते असं म्हणतात

रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि फ्रेश वाटतं.

रात्री आंघोळ केल्यामुळे ताण आणि चिंता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. घाम आणि शरीराची दुर्गंधी दूर होते

हे फायदे असले तरी काही लोकांसाठी रात्री आंघोळ करणं हानिकारक ठरू शकतं.  झोप सुद्धा बिघडू शकते.

पण रात्री आंघोळ करून झोपण्याची सवय ही चांगली की वाईट ते प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.