Created By: अतुल कांबळे
सफरचंद खाणे चांगले,पण त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका
17 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
सफरचंद विटामिन्स,मिनरल्स आणि दुसरी जीवनसत्व भरपूर असतात
सफरचंदात सोबत दूध पिऊ नका. एप्पल शेकमुळे अपचन होते तसेच अनेक तक्रारी होतात
दह्यात लॅक्टीक एसिड असल्याने सफरचंदासोबत खाल्यास गॅस, अपचन, उलटी होऊ शकते
बटाटा उकडून कधीच सफरचंद सोबत खाऊ नये शरीरास विष सारखे होऊ शकते
सलाड म्हणून गाजरा सोबत सफरचंद खाऊ नका, पोटात गॅस होऊ शकतो
सफरचंद सोबत कधीच चहा पिऊ नये पोट खराब होऊ शकते
रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ नयेत ते सकाळी उशीरा खावेत
रोज एक आवळा खाल्ल्याने शरीरात दिसतील हे बदल