विना तिकीटही तुम्ही ट्रेनमधून प्रवास
 करु शकता, जाणून घ्या नियम
Tv9-Marathi

विना तिकीटही तुम्ही ट्रेनमधून प्रवास  करु शकता, जाणून घ्या नियम 

12th April 2025

Created By: Dinanath Parab

काही वेळा प्रवासी विनातिकीट
 ट्रेनमध्ये चढतात.
Tv9-Marathi

काही वेळा प्रवासी विनातिकीट  ट्रेनमध्ये चढतात.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

काही कारणांमुळे तुम्ही तिकीट काढू
 शकला नसाल, तरी प्लॅटफॉर्म तिकीट 
तुम्ही काढलं पाहिजे.
Tv9-Marathi

काही कारणांमुळे तुम्ही तिकीट काढू  शकला नसाल, तरी प्लॅटफॉर्म तिकीट  तुम्ही काढलं पाहिजे.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

यावरुन हे सुनिश्चित होतं की, तुम्ही
 कुठल्या स्टेशनवरुन ट्रेनमध्ये
 चढला आहात.

यावरुन हे सुनिश्चित होतं की, तुम्ही  कुठल्या स्टेशनवरुन ट्रेनमध्ये  चढला आहात.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

ट्रेनमध्ये चढल्यानंतर लगेच TC शी संपर्क साधून तुम्ही विनातिकीट प्रवास का करताय? ते सांगणं गरजेच आहे.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

यावेळी तुम्हाला काही रुपये दंड म्हणून  भरावे लागू शकतात. त्यानंतर टीसी  तुम्हाला तिकीट देईल.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

IPL च्या मागच्या सीजनमध्ये विराटने रिंकू सिंहला MRF ची बॅट गिफ्ट केली. त्याची किंमत 2.50 लाख रुपये आहे.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

तिकीट दिलं म्हणून तुम्हाला ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणार असं होत नाही. ते सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

12th April 2025

Created By: Dinanath Parab