रोज 5 मनुका खा, मिळतील भन्नाट फायदे

29 November 2024

Created By : Manasi Mande

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी मनुकांचे सेवन फायदेशीर ठरते.

रोज रात्री मनुका खाल्ल्याने फायदा होतो.

मनुकांमध्ये भरपूर कॅल्शिअम असते, त्यामुळे हाडं मजबूत होतात.

त्यामध्ये प्रोटीन आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात.

मनुका खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

मनुकांमध्ये लोहही भरपूर असते, त्यांच्या सेवनाने ॲनिमियाचा त्रास कमी होतो.

शरीरात रक्त वाढवण्यासाठी मनुकांचे नियमित सेवन करावे.