चेहरा चमकदार करायचा असेल तर कोरफडचा मास्क नक्की लावा.
कोरफड त्वचा, केसांसह आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
घरच्या घरी तुम्ही कोरफडचा मास्क बनवू शकता.
कोरफडचा मास्क चेहऱ्यावर लावल्यास त्याचा खूप फायदा होतो.
गरम पाण्यात कॉफी, कोरफडीची जेल आणि साखर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो.
त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि नैसर्गिक ग्लो येण्यासाठी कोरफड आणि हळदीचा पॅक चेहऱ्यावर लावा.
तांदळाची पेस्ट, कोरफडची जेल आणि ग्लिसरीनचे काही थेंब मिक्स करुन बनवलेला मास्क मृत त्वचा काढून टाकते.
ग्रीन टी आणि कोरफड जेलने चेहऱ्याला मसाज केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते.
मैदा खाण्याचे हे आहेत 7 दुष्परिणाम,
जाणून घ्या अधिक माहिती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा