थंडीत रोज लसणाची एक पाकळी  का खावी ?

 10 January 2024

Created By : Manasi Mande

थंडी सुरू होताच सर्दी, खोकला असा त्रास सुरू होतो.

आयुर्वेद तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, थंडीत इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज लसूण खाल्ला पाहिजे.

लसूणामध्ये कॅल्शिअम, फायबर आणि लोहाचे मुबलक प्रमाण.

त्यात अँटी-ऑक्सीडेंट आणि अँटीफंगल गुणधर्मही असतात.

थंडीत रोज लसूण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.

ते हृदयासाठीही फायदेशीर ठरते, कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी राहते.

अंशपोटी लसूण खाल्ल्याने हाय बीपी नियंत्रणात राहते.