गरम पाणी पिण्याचे हे तोटे माहीत आहेत का ?
19 January 2024
Created By: Manasi Mande
सकाळी अंशपोटी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
गरम पाण्यामुळे शरीरातील फॅट आणि मळ बाहेर पडतो.
गरम पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होते
पण जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने डोक्यातील नसा सुजू शकतात.
जास्त गरम पाण्याच्या सेवनाने जीभ आणि ओठांची त्वचा भाजू शकते.
खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.
गरम पाण्याच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
थंडीत रोज खा लसणाची एक पाकळी… या आजारांपासून मिळेल आराम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा