शेप कायम ठेवण्यासाठी दीपिका काय खाते ? (photo : insta)
05 January 2024
Created By : Manasi Mande
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पडूकोणचा आज (5 जानेवारी) वाढदिवस
ती बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.
तिच्या फिगरबद्दलही बरीच चर्चा होते.
फिटनेस फ्रीक दीपिका दिवसातून सहा वेळा थोडं-थोडं जेवते.
दीपिका सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिते.
त्याशिवाय दीपिका ताजी फळं, नारळपाणी आणि नट्सचेही करते सेवन
डाएटसोबत अभिनेत्रीला चॉकलेट खायला देखील प्रचंड आवडतं.
स्वतःला फिट ठेवण्यासाठी दीपिका नियमित योग आणि व्यायाम करते.
आयरा खानच्या लग्नासाठी सजली मिथिला.. लाल साडीत खुलले सौंदर्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा