असं वजन कमी करा हिवाळ्यात, हे ज्यूस अमृतापेक्षा नाही कमी 

26 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

हिवाळ्यात तुम्हाला व्यायामा सोबत हे ज्यूस उपाशी पोटी लाभदायक

अद्रक आणि पुदिना यांचे ज्यूस घेतल्या होतो मोठा फायदा 

यामुळे मेटाबोलिजम वाढेल, अतिरिक्त चरबी जळेल 

सतत भूक लागत असेल तर पुदिन्याचा उपाय प्रभावी ठरणार

अद्रकच्या वापरामुळे सर्दी-पडसे होणार नाही

पुदिना श्वसन नलिका स्वच्छ करण्यास उपयोगी ठरेल

सकाळी उपाशी पोटी हे ड्रिंक घेतल्यास आरोग्य तक्रारी होतील कमी