आवळ्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे चमत्कारिक फायदे

आवळ्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे चमत्कारिक फायदे

6 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
whatsapp-image-2025-04-05-at-22.08.24_8a9f5ade

 आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट्स ,अँटीऑक्सिडंट्स असतात

आवळ्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे चमत्कारिक फायदे

आवळ्याच्या रसात भरपूर पोषक तत्वे असतात. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होतात.

आवळ्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे चमत्कारिक फायदे

आवळ्याचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी मिळते. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

आवळ्याचा रस आतडे स्वच्छ करतं आणि पाचक एंजाइम सक्रिय करतो. हे गॅस, बद्धकोष्ठता समस्यांपासून सुटका

आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. त्वचा स्वच्छ, चमकदार ,तरुण दिसते

 आवळ्याचा रस केसांच्या मुळांना पोषण देतो. हे केस गळणे कमी करते आणि त्यांना जाड करते.

आवळ्याच्या रसात जीवनसत्त्वे अ आणि क असतात. हे जीवनसत्त्वे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात.