नीम करोली बाबांच्या
मते माणसाला पैशांच्या
योग्य वापराच ज्ञान
असलं पाहिजे.
एखाद्या माणसाकडे खूप
पैसा आहे, म्हणून
त्याला श्रीमंत नाही
मानता येणार.
गरजवंताला मदत करु न शकणारा पैसा आणि
श्रीमंती उपयोगाची नाही.
माणसाला दान करण्याची सवय असली पाहिजे.
तुम्ही तिजोरी खाली
करणार नाही, तर भरणार
कशी असं नीम करोली
बाबा म्हणतात.
बाबांच्या मते पैसा जमा
करुन ठेवला, तर
एक दिवस तो संपणारच.
मनात मदतीचा भाव
नसेल आणि फक्त धनसंचय
सुरु असेल, तर तुम्ही
श्रीमंत राहू शकत नाही,
असं बाबा म्हणतात.
घरातून पळाली, घटस्फोट, मुलाला जन्म दिला, मग लग्न केलं, कोण
आहे ही अभिनेत्री?