mobile - आम्हाला कधी फोन करत नाही, यावर द्या ही उत्तरे, करा स्वतःची अलगद सुटका
image

आम्हाला कधी फोन करत नाही, यावर द्या ही उत्तरे, करा स्वतःची अलगद सुटका

23 December 2023

Created By : Mahesh Pawar

mobile - असा प्रश्न विचारणाऱ्याशी नॉर्मल बोलायचं असेल‌ तर असं सांगु शकता

असा प्रश्न विचारणाऱ्याशी नॉर्मल बोलायचं असेल‌ तर असं सांगु शकता

mobile - करणार होते पण विचार आला तुमची आरामाची वेळ असु शकते, तुम्ही व्यस्त असाल..!

करणार होते पण विचार आला तुमची आरामाची वेळ असु शकते, तुम्ही व्यस्त असाल..!

mobile - सध्या इतका व्यस्त आहे की फोनकडे पाहणं सुद्धा होत नाही.

सध्या इतका व्यस्त आहे की फोनकडे पाहणं सुद्धा होत नाही

एक दोन वेळा केला होता. पण, तुमचा फोन रेंजमध्ये नव्हता

मुद्दाम उद्धटपणे बोलायचं असेल तर असं

माझं काय चाललंय हे मलाच समजेना त्यात तुमची विचारपुस करुन काय करु?

काय होतं नसतं फोनबीन केल्याने? शेवटी जे व्हायचंय तेच होणार असतं!

हल्ली काहीच लक्षात राहत नाही.

परिस्थितीनुसार वाक्य निवडा, जेणेकरून काही अंगलट येणार नाही.