हे 10 पदार्थ कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका, अन्यथा पछतावाल...
21 September 2024
Created By: Atul Kamble
काही अन्नपदार्थांना फ्रीजमध्ये ठेवणे म्हणजे त्यांचे आयुष्य कमी करणे असते
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर पिवळी पडून खराब होतात, ती बाहेर ठेवावीत
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होतात. ते रुम टेंपरेचरलाच ठेवणे उत्तम
डेल्टा एअरलाईन्सने फ्लाईट अटेंडेंट्ससाठी आचारसंहिता जारी केली आहे.
कांदा कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये,ते हवेशीर आणि रुम टेंपरेचरमध्ये ठेवावा
एव्हाकोडो फ्रिजमध्ये ठेवले तर लवकर खराब होऊन टेस्ट देखील जाते
कॉफीच्या बिया फ्रिजमध्ये ठेवल्या तर इतर पदार्थांना त्यांचा वास लागतो
लसूण कधीच फ्रिजमध्ये ठेवू नयेत,ते खुल्या कोरड्या जागेत ठेवावेत
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवू नये,ते लवकरच खराब होतात,ते पाकिटातच बाहेर थंड जागेत ठेवावा
मध कधी फ्रिजमध्ये ठेवू नये, तो रुम टेंपरेचरमध्ये बाहेर ठेवणे उत्तम
कलींगड आणि तत्सम फळे फ्रिजमध्ये ठेवली तर चव जाते
अंर्तवस्र दिसणार नाहीत असे कपडे घाला,या एअरलाईन्सचे एअर होस्टेसना आदेश