नीता अंबानी यांची लिपस्टीक तर BMW पेक्षाही महाग
11 January 2024
Created By : Manasi Mande
महागडी आणि आलिशान लाइफस्टाइल यामुळे नीता अंबानी सदैव चर्चेत
त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन. Maybach 62 या त्यांच्या आवडत्या कारची किंमत सुमारे 10 कोटी
जिम्मी चू, प्राडा असं त्यांचं शू कलेक्शनही खास. एकदा वापरलेली चप्पल त्या पुन्हा घालत नाहीत.
नीता अंबानींना महागड्या घड्याळांचा शौक. कॅल्विन क्लीन, राडो, फॉसिलसह अनेक नामवंत घड्याळांचे कलेक्शन.
नीता अंबानी या महागड्या ज्वेलरीच्या शौकीन, घालतात करोडोंचे दागिने.
रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानी या महागड्या, कस्टमाईज्ड लिपस्टीक्स वापरतात.
त्यांच्याकडे सुमारे 40 लाख रुपयांचे लिपस्टीक्सचे सेट्स आहेत.
त्यांच्या बहुतांश साड्यांवर सोन्याचं , हिऱ्याचं वर्क असतं.
नीता अंबानींचं प्रायव्हेट जेट म्हणजे आलिशान महालच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा