नीता अंबानींचं प्रायव्हेट जेट पाहिलंत का ?

 10 January 2024

Created By : Manasi Mande

बिझनेसमन मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आलिशान आयुष्य जगतात.

त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि प्रायव्हेट जेटही आहे.

नीता अंबानींकडे असलेल्या एअरबस-319 या प्रायव्हेट जेटमध्ये आहेत अनेक आधुनिक सुविधा

मुकेश अंबानी यांनी नीता यांच्या 44 व्या वाढदिवसाला हे जेट दिलं होतं गिफ्ट

 महागड्या वस्तूंचा शौक असलेल्या नीता अंबानींच्या या जेटची किंमत तब्बल 230 कोटी रुपये आहे.

या प्रायव्हेट जेटच इंटिरिअर एका आलिशान महालासारखंच आहे.

नीता अंबानींच्या मालकीच्या या जेटमध्ये एका वेळेस 10 लोकं बसू शकतात.