भाजलेले की उकडलेले, कुठले  चणे खाणं जास्त फायद्याच.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

काळे चणे प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे. स्नायू बळकट आणि वेट लॉससाठी डाएटमध्ये हा एक चांगला ऑप्शन आहे.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

काळ्या चण्यांमध्ये प्रोटीनसोबत फायबर, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, जिंक, कॉपर असतं.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

चण्याचा डाएटमध्ये लोकं वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करतात. सकाळी नाश्त्याला काही लोक उकडलेले चणे खाणं पसंत करतात. तसच भाजलेले चणे सुद्धा स्नॅक्स म्हणून खातात

15th oct 2024

उकडलेल्या चण्यापेक्षा भाजलेले चणे आरोग्यासाठी जास्त फायद्याचे आहेत.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

भाजलेल्या चण्यात न्यूट्रिशन जास्त असतं. कारण पाण्यामध्ये फूड्समधील  न्यूट्रिशन कमी होतं. 

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

भाजलेले चण एक हेल्दी नाष्टा आहे. त्यात न्यूट्रिशन भरपूर असतं. एनर्जी कायम ठेवायला मदत होते.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab