पिंपळ पाने आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. पाहा काय आहेत गुणधर्म
6 December 2023
Created By : Mahesh Pawar
पिंपळाची पाने, साल, देठ, बिया, फळे यांचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो.
पिंपळाची पाने बद्धकोष्ठता, अतिसार संबंधित समस्या दूर करतात.
खोकला दूर करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा रस प्रभावी आहे.
पिंपळाच्या पानांचा रस घेतल्याने फुफ्फुसांतील जळजळ कमी होते.
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पिंपळाच्या पानांचा रस घ्यावा.
पिंपळाच्या पानांचा रस घेतल्यास रक्त शुद्ध होते. यामुळे पिंपल्स, डाग दूर होतात.
पिंपळाच्या पानांचा ज्यूस रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
पिपळाच्या पानांचा रस दात आणि हिरड्यांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
मळमळणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यावर हा रस खूप फायदेशीर ठरतो.
हे सुद्धा वाचा | सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?