डेंग्यूत प्लेटलेट्स कमी झाल्या तर हे पदार्थ खाण्याचा फायदा मोठा

10 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

डेंग्यू आणि मलेरियात प्लेटलेट्स कमी होतात.त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येत असतो

निरोगी व्यक्तीत 1.5 ते 4 लाखापर्यंत प्लेटलेट काऊंट असतो. 1.5 लाखापेक्षा कमी झाला तर त्रास होतो

प्लेटलेट्सची संख्या काही पदार्थांच्या मदतीने वाढते.

बिटचा रस प्यायल्याने फायदा होतो. आणि शरीरातील प्लेटलेट्स वाढतात

आवळ्यात विटामिन्स सी असल्याने प्लेटलेट्स वाढतात 

पपईच्या पानांचा रस देखील प्लेटलेट्सची संख्या वाढवतो

किवीची फळांचा आहारात समावेश केल्याने देखील प्लेटलेट्सची संख्या वाढते

 नारळाचे पाणी प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढण्यात मदत होते

बकरीच्या दूधात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची ताकद असते