8 February 2024

Prapose Day 2024 : असे करा क्रशला प्रपोज, 'नाही' म्हणूच शकणार नाही 

Mahesh Pawar

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे.

या दिवशी, लोक त्यांच्या क्रशला औपचारिक प्रस्ताव देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात.

जर तुम्हीही एखाद्यावर प्रेम करत असाल तर या दिवशी चांगला प्लॅन करून तुमचे प्रेम व्यक्त करा.

तुमच्या क्रशला प्रपोज करायचे असेल तर संध्याकाळी चित्रपट, डिनर किंवा डान्स इव्हेंटसाठी आमंत्रित करा.

त्यानंतर लांब फिरायला जा आणि हसत हसत तुमचे रोमँटिक संभाषण सुरू करा.

तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलात अशा ठिकाणी जाऊन क्रशला प्रपोज करा.

तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटले आणि त्या क्षणी तिला काय वाटले ते विचारा.

तुम्हाला त्यांच्यासोबत बोलणे किंवा वेळ घालवायला किती आवडते हे त्यांना सांगा.

तिला पुष्पगुच्छ देऊन जीवनसाथी बनून तुमचे कठीण जीवन सोपे करू शकते का असे थेट विचारा.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स