राधिका मर्चंटचा खास लूक... 

Created By: आयेशा सय्यद

14 July 2024

राधिका मर्चंट-अनंत अंबानी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे

या अनिशान लग्नसोहळ्यासोबतच राधिकाच्या लूकनेही लक्ष वेधलं आहे

एखाद्या महाराणीसारखा राधिकाचा हा लूक

राधिकाचा हा लेहंगा डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आहे

या अलिशान लग्नसोहळ्यात नवरी राधिकाचा लूक चर्चेत राहिला

पाहा व्हीडिओ...

गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...