बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Created By: Shailesh Musale

मनुके खाल्ल्याने वायू, पित्त आणि कफ यासारख्या समस्या दूर होतात.

बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि मँगनीज असते, जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.

मनुका खाल्ल्याने रक्त वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

मनुका खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो आणि कोरडा खोकला बरा होतो.

मनुके खाल्ल्याने पोट निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मनुके खाल्ल्याने पचनाच्या समस्या होत नाहीत.