रतन टाटा यांचं 9 ऑक्टोंबरच्या रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात  निधन झालं. 

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

प्रभावशाली व्यक्ती असलेले रतन टाटा अत्यंत साधेपणाने रहायचे. त्यांच्या स्वभावात विनम्रता होती.

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

भारताचे रत्न असलेले रतन टाटा यांनी त्यांच्यामागे अंदाजे 3800 कोटी रुपयाची संपत्ती सोडली आहे. 

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

पैसा, शक्ती सर्वकाही असूनही रतन टाटा साधं, सिंपल आयुष्य जगायचे.

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा डॉग लवर होते. भटक्या  कुत्र्यांसाठी त्यांनी आपल्या हॉटेलचे  दरवाजे उघडले होते.

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

भटक्या कुत्र्यांसोबत चांगला व्यवहार  करा, असे त्यांचे आदेश होते.

10th oct 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा यांचा लिनेनचा शर्ट आवडायचा. निळ्या रंगाच्या शर्टमधला रस्त्यावर बसलेला त्यांचा एक फोटो आहे.

10th oct 2024

Created By: Dinanath Parab