योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन कमी करतो येते.

मेथीच्या दाण्यांच्या पावडरचे पाणी सकाळी रिकाम्यापोटी घ्या. 

जेवण पूर्णपणे चावून खाल्ले पाहिजे. यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.

जेवण चावून खाल्यानंतर सॅटिटी हार्मोनमध्ये वाढ होते. यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं.

नेहमी कोमट पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास चांगली मदत मिळते.

कोमट पाण्यामुळे पोटामध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासन करणे महत्वाचा भाग आहे. 

वेगाने चालने हा देखील वजन कमी करण्यासाठी महत्वाचा उपाय आहे.