सामुद्रिक शास्त्रानुसार माणूस त्याच्या दातांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याबद्दल बरच काही  जाणून घेऊ शकतो.

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर कुठल्या माणसाच्या पुढच्या दोन दातांमध्ये गॅप असेल, तर ते चांगलं लक्षण आहे. 

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा लोकांकडे  धन-संपत्तीची कधी कमतरता नसते.  नेहमीच त्यांच्याकडे पैसा असतो. 

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

असही म्हटलं जातं की, अशा प्रकारचे दात असणारे लोक दुसऱ्याच्या पैशावर  सुद्ध खूप मजा करतात.

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक आरामात त्यांचं जीवन व्यतीत करतात. कधी  अडचण येत नाही. 

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

असे दात असणारे लोक खर्च सुद्धा भरपूर करतात. हातात भरपूर पैसा येतो पण  ते खर्च सुद्धा तितकाच करतात.

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांचे दात बाहेरच्या बाजूला असतात, ते लोक आपलं म्हणण दुसऱ्याकडून  मान्य करवून घेतात.

29th nov 2024   

Created By: Dinanath Parab