शरीराच्या कुठल्या भागावर तीळ  असेल तर तुम्ही भाग्यवान? सर्व  इच्छा होतात पूर्ण. 

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असण्याचा अर्थ  समाजवण्यात आलाय. 

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार प्रत्येक तीळाचा वेगवेगळा अर्थ आहे. काही तीळ शुभ तर काही अशुभ मानले जातात.

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या  उजव्या गालावर तीळ शुभ  मानला जातो.

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ असतो, ते सुद्धा खूप नशिबवान मानले जातात.

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सामुद्रिक शास्त्रानुसार, कपाळावर तीळ असणं सुद्धा चांगल समजलं जातं. अशा व्यक्तीच्या हातात पैसा असतो. 

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ज्या व्यक्तीच्या हातावर तीळ असतो, ते आयुष्यात नक्की यशस्वी ठरतात.

28th Aug 2024

Created By: Dinanath Parab