छोट्या पडद्यावर शार्क  टँक इंडिया लोकप्रिय  शो आहे.

एमक्योर  फार्मास्यूटिकल्सची हेड नमिता थापर शार्क टँक इंडियाची इंवेस्टर आहे.

यशस्वी उद्योजिका ऐशोआरामी आयुष्य जगते. कोट्यवधीच घर, महागड्या गाड्या. शो मधील  ती एक श्रीमंत जज.

एमक्योर शिवाय नमिता इनक्रेडिबल वेंचर्स या एज्युकेशन कंपनीची  हेड आहे. 

एका एपिसोडसाठी  नमिता 8 लाख  रुपये चार्ज करते.

नमिताच्या घराची किंमत  50 कोटी आहे. शार्क  टँकमध्ये नमिताने 25 कंपन्यांमध्ये 10 कोटी  इंवेस्ट केले आहेत. 

नमिताकडे लाखो  रुपयांच्या सँडल्सच  कलेक्शन आहे.