Almonds

तसाच करावा गट्टम की साल काढून खावा बदाम, फायदा काय?

8 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
भिजवलेले बदाम खाणे शरीरासाठी फायदेशीर

भिजवलेले बदाम खाणे शरीरासाठी फायदेशीर

बदाममध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅग्निज, तांबे, फॉस्फोरस, प्रथिनांचे प्रमाण अधिक

बदाममध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅग्निज, तांबे, फॉस्फोरस, प्रथिनांचे प्रमाण अधिक

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम सर्वात चांगले, हृदय मजबूत होते

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम सर्वात चांगले, हृदय मजबूत होते

त्यामुळे दिवसभरात किती बदाम खावेत याविषयी अनेकांचे प्रश्न 

दिवसभरात 22-23 बदाम खाणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत 

बदामाच्या सालीत फायटिक एसिड, टॅनिन असते, पोषक तत्त्व मिळत नाही

तज्ज्ञांच्या मते, साल काढूनच बदाम खाणे फायदेशीर 

IPL साठी खास या शहरातील चेंडू; तुम्हाला माहिती आहे का?