सुखी संसारासाठी सुधा मूर्ती यांच्या  5 गोल्डन टीप्स 

17 November 2024

Created By: Atul Kamble

सध्या भारतात लग्नाचा सिझन सरु आहे.अनेक जण पवित्र बंधनात बांधले जात आहेत

सुधा मूर्ती यांनी सुखी संसारासाठी पाच महत्वाच्या गोल्डन टिप्स सांगितल्या आहेत

 पती-पत्नी हे एकमेकांचे चांगले मित्र असले पाहीजेत, तरच ते आनंदी राहू शकतात

 विवाहाचा एक नियम आहे दोघांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहीजे

भांडणं होतच असतात परंतू दोघांनी एकमेकांचे विचार दाबू नये, समस्या समजून घ्यावी

जगात कोणीच परफेक्ट नसते. त्यामुळे परफेक्शनचा नाद सोडू प्रेम करावे

स्वयंपाकात पत्नीला मदत केल्याने पती-पत्नीत जवळीकता वाढते

अशा प्रकारे आपले वैवाहीक जीवन आपण सुखी करु शकतो