Created By: अतुल कांबळे
बद्धकोष्ठता सतावत आहे,आहारात या फळांचा समावेश करा
14 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
सकाळी पोट जर नीट साफ झाले नाही तर पोटात मुरडा मारुन दुखत रहाते
बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केले तर मुळव्याधाताचा त्रास सुरु होऊ शकतो
औषधे, पाणी कमी पिणे, फायबरयुक्त आहार नसणे,व्यायाम न केल्याने हा त्रास होतो
जर पपईचा आहारात समावेश केला तर यातील घटक बद्धकोष्ठतेपासून सुटका करतात
पपई, फायबर युक्त आहार, चिया सीड्स, दलिया, भोपळा, अंजीर हे पदार्थ खावेत
जर भरपूर पाणी प्यायले तर आपल्याला शौचाला कठीण येणार नाही
तळलेले मसालेदार पदार्थ,वेफर्स, मैद्यापासून बनलेले पदार्थ टाळावेत
सलमानच्या डोळ्यात दिसलं मित्र बाबा सिद्दीकीना गमावल्याचं दु:ख