चंद्र ग्रहणाप्रमाणे सूर्य ग्रहणाला सुद्धा हिंदू धर्मात अशुभ मानलं जातं. सूर्य ग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी लागतो. 

17th March 2025

वर्ष 2025 मधील पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च 2025 रोजी आहे. 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2.21 ला सुरु होऊन सूर्य ग्रहण संध्याकाळी 6.14 पर्यंत असेल.

17th March 2025

सूर्य ग्रहणात सूतक काळ असल्याने देशातील तमाम मंदिरात देव पूजा होत नाही. या काळात मंदिराचे दरवाजे सुद्धा बंद केले जातात.

17th March 2025

देशात अशी सुद्धा काही मंदिर आहेत, जिथे ग्रहण काळात पूजा-पाठ सुरु असतात. भक्तांसाठी मंदिराचे दरवाजे सुद्धा खुले असतात.

17th March 2025

सूर्य ग्रहणाच्या दिवशी दिल्लीतील सर्व मंदिर बंद असतात. फक्त कालकाजी मंदिराचे दरवाजे उघडे असतात. या मंदिरात देवीची पूजा-आराधना केली जाते.

17th March 2025

सूर्य ग्रहण काळात केदारनाथ आणि बदरीनाथ धाममध्ये पूजा बंद केली जाते. पण उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कल्पेश्वर तीर्थ येथे पूजा चालू असते.

17th March 2025

सूर्य ग्रहण काळात मध्य प्रदेशातील उज्जैन स्थित महाकालेश्वर मंदिराचे दरवाजे उघडे असतात. इथे महाकालची पूजा चालू राहते.

17th March 2025

लग्नानंतर चार महिन्यात अभिनेत्रीचा संसार मोडण्याच्या मार्गावर, हिरोसोबत अफेयरचा आरोप, कोण आहे ती?

17th March 2025