smell-sweat

आंघोळीनंतरही घामाला येतेय भयंकर दुर्गंधी या आजारांची नांदी तर नाही ना

05 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

उन्हाळ्यात जास्त घाम येणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे 

परंतू घामाचा असह्य दुर्गंध येणे हे अनेक गोष्टींचा संकेत असू शकते

आज आपण घामाला दुर्गंधी येण्याची कारणे पाहूयात काय आहेत

वारंवार घामाला दुर्गंध येणे म्हणजे डायबिटीज, थायरॉईड, किडनी संबंधित आजाराचे लक्ष असू शकते

जास्त मसालेदार जेवण घेतल्याने किंवा अधिक कॅफीन सेवने केल्याने देखील घामातून दुर्गंधी येऊ शकते

जादा ताण घेणे, किंवा घाबरलेल्या लोकांच्या घामाचा देखील घाण वास येतो. डॉक्टरांना भेटायला हवे

 अनेक लोकांना वाजवी पेक्षा जास्त घाम येतो. हार्मोन्समधील चढउतार देखील यास जबाबदार असतील

 ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. योग्य माहीतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या

 सुभाष चंद्र बोस थायलंडला कोणत्या मार्गाने गेले होते ?