30-30-30 चा फॉर्म्युला असे  करणार वजन कमी !

29 September 2024

Created By: Atul Kamble

वाढते वजन एक समस्या आहेत त्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते

जास्त वजन वाढले की कमी करताना त्रासदायक होते.व्यायाम व डाएटची कसरत करावी लागते

 वजन कमी करण्याचा 30-30-30 चा फॉर्म्युला माहिती आहे का ?

दररोज 30 मिनिटे रनिंग,सायकलींग वा वर्कआऊट करावे

दररोज आहारात 30 ग्रॅम प्रोटीन जाईल याची काळजी घ्या

अन्न पचन होण्यासाठी 30 मिनिटे ते नीट चावून खावे

 वजन वाढल्यास गुडघे दुखी, मधुमेह,ब्लड प्रेशर सारखे आजार होतात