या 5 पदार्थात दूध आणि पनीर पेक्षाही जादा कॅल्शियम, पाहा कोणते ?

13 November 2024

Created By: Atul Kamble

हाडांना मजबूत बनविण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते

कॅल्शियम केवळ हाडांनाच नव्हे तर स्नायू आणि नसांना देखील मजबूत करते

पण काही वस्तूत दूध, पनीर,अंड्यापेक्षा जादा कॅल्शियम असते

चिया सीड्समध्ये कॅल्शियम असते. त्यात ओमेगा 3 फॅटी एसिडही असते

राजगिऱ्यात कॅल्शियम आणि आयर्न देखील मोठ्या प्रमाणात असते

एक-दोन चमचे भोपळ्याच्या बियात दूधा इतके कॅल्शियम असते

शेवग्याच्या पानात दूधापेक्षा चार पट कॅल्शियम असते

पांढऱ्या तिळात आठ पट जादा कॅल्शियम असते

सूचना : ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या