या 5 लोकांनी अजिबात खाऊ नये पनीर, आरोग्याचे होईल नुकसान
22 December 2024
Created By: Atul Kamble
पनीरला प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, विटामिन - डी, फॉस्फरस या जीवनसत्वाचा खजाना मानले जाते
परंतू तुम्हाला माहिती आहे का काही लोकांसाठी पनीर हानिकारक आहे
जुलाब होत असतील तर पनीर अजिबात खाऊ नये, समस्या वाढेल
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना दररोज पनीर खाणे धोकादायक आहे
बद्धकोष्ठता, एसिडीटी, पोटात गॅस झाला असेल तर पनीर खाणे कमी करावे
कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढली असेल तर त्यांनी पनीर खाऊ नये
पनीरमधील फॅट हृदयाच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे, याने ब्लड प्रेशर आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढते
डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
दूधात केसर घालून प्यायल्याने कोणते विटामिन्स मिळतात ?