WHO ने सुद्धा
भारतातील पुरुषांच्या वाढत्या वंध्यत्वाबद्दल
चिंता व्यक्त केलीय.
बाहेरच जंक फूड
शरीसासाठी विषापेक्षा
कमी नाहीय.
सिगारेटच्या सवयीमुळे देखील वंधयत्व
येऊ शकतं.
दारुमुळे देखील शुक्राणूंवर परिणाम होतो, असं काही एक्सपर्ट्सच मत आहे.
फळ-भाज्यांना आहारातून वगळण आणि तळलेले
पदार्थ हे शरीरासाठी
चांगेल नाहीत.
शारीरिक ताकदीसाठी
दररोज कमीत कमी 30
मिनिट फिजिकल
एक्टिविटी आवश्यक.
रात्री दुधात खजूर
भिजवून ते दूध
पिल्यास शरीराला
भरपूर फायदा होतो.
संकटातून लवकर मुक्ती हवी असेल, तर आचार्य चाणक्यच्या 'या' 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा