जगात चमकायचं? मग या सवयी अंगीकारा
15 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
आत्मविश्वास असेल तर तुमची खास छाप पडते
नेहमी सकारात्मक विचार करा, तसे वागा, आत्मविश्वास वाढेल
करिअर, आयुष्यात छोटे लक्ष्य ठेवा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
नवीन काही तरी शिका. नवीन कौशल्य आत्मसात करा, विश्वास वाढेल
तुमच्या चुका मान्य करा. त्या सुधारा. त्यामुळे तुमच्या बदल दिसून येईल
व्यायाम करा. योगा करा. भरपूर झोप घ्या. कामावर लक्ष द्या
गॉसिपिंग, निंदा टाळा. कामावर लक्ष्य द्या. दुसर्याची प्रशंसा करा
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा