चांगल्या कामासाठी फिजिकल हेल्थ बरोबर चांगली मेंटल हेल्थ
सुद्धा आवश्यक आहे.
कुठलीही शारिरिक
एक्टिविटी न करण
अनेक आजारांना कारण
ठरु शकतं.
8 तासापेक्षा कमी झोप
आणि वेळेवर न झोपण
यामुळे सुद्धा मेंदूच
नुकसान होतं.
जास्त सिगारेट आणि
दारुमुळे सुद्धा मेंदू
कमकुवत होऊ शकतो.
प्रोसेस्ड फूडच जास्त सेवन, साखर आणि अनहेल्दी फॅटमुळे सुद्धा मेंदूवर
परिणाम होतो.
तणावामुळे कोर्टिसोल
हार्मोन जास्त रिलीज
होतात. त्याचा मेंदूवर
परिणाम होऊ शकतो.
लॅपटॉप आणि मोबाइलच्या जास्त वापरामुळे डोळे
आणि मेंदूवर
परिणाम होतो.
प्रसिद्ध अभिनेत्याची
पत्नी, तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही,
दोन मुलांची आई.