नारळ पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होत नाही. 

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

नारळ पाण्यामध्ये विटामिन सी, ई,आयरन, कॅलशियम, कॉपर, फॉस्फोरस,  पोटॅशियम, मॅग्नेशियम  आदी पोषक तत्व असतात.

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

पण आरोग्याच्या काही समस्यांमध्ये  नारळ पाणी सेवनाने आरोग्याच  नुकसान होऊ शकतं. 

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

नारळ पाण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतं. हे पाणी पिल्याने ब्लड शुगर लेवल वेगाने वाढू शकते. 

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

नारळ पाण्यामुळे काही लोकांमध्ये एलर्जीचा त्रास सुरु होऊ शकतो. स्कीनला खाज, जळजळ, रेडनेस वाढतो.

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

नारळ पाण्यात पोटॅशियम असतं. बीपीच्या औषधासोबत मिळून नारळ पाण्यामुळे शरीरात पोटॅशियम वाढू शकतं.

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

एक्सपर्ट्सनुसार, रोज एक ग्लास नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण ते मर्यादीत प्रमाणातच घेतलं पाहिजे.

29th Sep 2024 

Created By: Dinanath Parab